रक मेहता का उल्टा चष्मा’या मालिका आतापर्यंत न घडलेली गोष्टी म्हणजे पोपटलालच लग्न.. ज्याची पोपटलालच नव्हे तर प्रेक्षक सुध्दा वर्षानुवर्ष वाट पाहतायेत...सोबतच गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल सह सर्व मंडळीदेखील पोपटलालला पोरगी शोधून देण्यापासून ते लग्न धुमधडाक्यात करण्यासाठी आतुर होते.. पण आता अखेर हा क्षण गोकुळधाम वासिंयासह प्रेक्षकांना अनुभवा येणारये. कारण गोकुलधाम मध्ये पोपटलालनं लग्न केल्याची बातमी पसरलीय...त्यामुळे मालिकेत रंजक वळण आलंय.. पोपटलालचं लग्न झाल्यानं तो ही आनंदात आहे.. <br />#lokmatcnxfilmy #PopatlalMarriage #TaarakMehtaKaUltaChashma <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber